अमेरिकेतील गाईंच्या पोटाला छेद का केले जाते...?
आज मी तुम्हाला खूपच एक अजब गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे अमेरिका आणि इतर काही देशात तुम्ही पाहिलं असेल की गाई आणि म्हशींच्या पोटाला छिद्र पडतात,
एवढी मोठी जोखीम घेऊन ते लोक गायीच्या पोटाला छेद का करत असतील चला तर आपण पाहूया,
मला माहित असेल की तिला चार गाईला चार पोट असतात ते छिद्र पहिल्या पोटाला केलं जातं, वैज्ञानिकांचा असं मत आहे की त्यांची पचनक्रिया तपासण्यासाठी संशोधन करण्यासाठी पोटाची साफसफाई करण्यासाठी आणि इतर गाईंचे अवयव दुसऱ्या गाईंना बसवण्यासाठी हे छिद्र केलेले जातात,
नुसत्या गायीच्या पोटात जे जिवाणू आहेत त्या जिवाणूंचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या पोटामध्ये गाई आजारी असेल तर डायरेक्ट औषध सोडण्यासाठी त्या छिद्रा चा वापर केला जातो,
ही प्रथा आज तिथे चालू झाली नसून परंपरागत ती खूप जुनी आहे, तेथील वैज्ञानिक सांगतात की ह्या प्रकारामुळे गाई वरती बारीक लक्ष ठेवता येते व यामुळे गाईंच्या आयुष्य वाढते,
यावरती तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट मध्ये कळवा.


Comments
Post a Comment