वैयक्तिक शेततळ्यासाठी ४ हजार अर्जांवर काम सुरू , सहा हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड
१ हजार ६८७ अर्जांना पूर्वसंमती
शेतकऱ्यांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची कृषी सहाय्यक आणि त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात येते. आतापर्यंत १ हजार ६८७ अर्जाची पडताळणी करून तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून पूर्वसंमती देण्यात आली आहे. उर्वरित अर्जाची छाननी सुरू आहे, अशी माहिती कृषी संचालक (मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन) रवींद्र भोसले यांनी दिली.
राज्यात 'मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने' अंतर्गत 'वैयक्तिक शेततळे' या बाबीसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात माहिती कृषी विभागाने दिली आहे.
आलेले आणि शेतकऱ्यांनीच रद्द केलेले शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा निर्माण करून या योजनेत 'वैयक्तिक शेततळे' या अर्ज वगळता ४ हजार १३७ शेतकऱ्यांच्या करणे गरजेचे ठरते. पर्जन्याधारित शेतीसाठी बाबीचा समावेश केला. शेततळ्यांचा आकार अर्जावरील कार्यवाही सुरू आहे, अशी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या आणि प्रकारानुसार १४ हजार ४३३ ते ७५ उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.
राज्याच्या विविध भागांतील पावसाचे वाढविण्यासाठी यापूर्वी शासनाने शेततळे संरक्षित सिंचनाची सोय करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार प्रक्रिया सुरू आहे.
'महाडीबीटी' पोर्टलवर ६ हजार ४१२ असमान वितरण आणि पावसातील योजना अनुदानावर राबविली आहे. शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड झाली. अनिश्चित येणारे खंड यामुळे सिंचनाअभावी त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नात तथापि, पोर्टलवर कागदपत्रे अपलोड न पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास केल्यामुळे रद्द झालेले अर्ज तसेच स्वतःहून त्यामुळे पावसाचे पाणी साठवून उन्हाळा मदत झाली आहे.
त्यामुळे शासनाने २९ व्यक्तिगत कारणास्तव अर्ज रद्द केलेले तसेच इतर टंचाईच्या कालावधीत पिकांसाठी जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये शेतकरी वगळता ४ हजार १३७ अर्जावर प्रक्रिया सुरू आहे.
%20(2).jpeg)
Comments
Post a Comment