शेती व्यवस्थापन

 ह्या आर्टिकल मध्ये आपण शेती व्यवस्थापनासाठी लागणारे महत्वाच्या मुद्धे पाहणार आहोत.

1)जमीन सुपीकतेसाठी पाचट कुट्टीचा वापर.

2) आडसाली, पूर्वहंगामी लागवडीसाठी को-८६०३२ जातीची निवड.

 3)उसासाठी चार फुटाची सरी. एक किंवा दोन डोळा पद्धतीने लागवड.

 4)माती परिक्षणानुसार ६० टक्के सेंद्रिय खत, ४० टक्के रासायनिक खतांचा वापर.

 5)उसाच्या फुटव्यांची जोमदार वाढ. 

6)फुटव्यांची संख्या नेमकी ठेवल्याने उसाची जाडी, कांड्याची अपेक्षित रुंदी.

 7)आडसाली उसाचे एकरी सरासरी ८० ते ९० टन उत्पादनात सातत्य.

 8)पीक फेरपालटीवर भर.

 9)सोयाबीन जेएस ३३५, केडीएस ७२६ या जातींची निवड. सोयाबीन, भुईमूग, हरभऱ्यास बीजप्रक्रिया. एकात्मिक कीड व्यवस्थापनावर भर.तुषार आणि ठिबक सिंचनाचा वापर. 

10)शेतीमध्ये शिवारफेरी, कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन.

Comments

Popular posts from this blog

Crop Protection :- आता मोकाट प्राणी शेतात शिरताच मोबाईलवर येईल एसएमएस

जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर घरगुती उपचार

Birsa Munda Krushi Kranti Yojana : बिरसा मुंडा योजनेतून मिळवा विहिरीसाठी अनुदान ; काय आहे योजनेसाठी पात्रता

Nano DAP Fertilizer : शेतीचा उत्पादन खर्च होणार कमी; केंद्र सरकारने नॅनो डीएपी खत केले लाँच.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना :- Annasaheb Patil

दर्जेदार काळी मिरीचे उत्पादन तंत्र (Black paper)

अमेरिकेतील गाईंच्या पोटाला छेद का केले जाते...?

Farmer Accident Insurance Schemes: शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत

कबूतरा मुळे 6 महिन्यात मरणाच्या दारात... उपाय... ?

गोष्ट लालबागच्या राजाची