गोगलगाय शेतामध्ये कशी नुकसान करते...?

 मागील दोन वर्षापासून महाराष्ट्रात मराठवाड्यातील लातूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यात बऱ्याच भागात शंखि गुगल कायमचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला आहे सोयाबीन कापूस यासारख्या पिकांमध्ये रोगाव असते तर गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे पिकांचे जास्त नुकसान होऊ लागले आहे.



या गोगलगाईंचा प्रादुर्भाव नेमका कशामुळे वाढतोय आणि या गोगलगायींचा जीवनक्रम आणि त्या पिकांचा नुकसान कशाप्रकारे करतात याविषयी माहिती आपण पुढे पाहणार आहोत.


सतत ढगाळ वातावरण गोगलगायींसाठी पूरक असल्यामुळे त्यांचं प्रजनन जलद होते, त्यामुळे त्यांची संख्या जलद पटीने वाढते, गेल्या दोन वर्षात पावसाचा कालावधी वाढल्याने गूगल गाईंची पुढील पिढी ही सक्रिय झाली आहे.


काही भागात खरीप पिकांच्या पेरणी अंतर्गत पाऊस पडला त्यामुळे गुगल काहींच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं.


एक गोगलगाय सुमारे एका वर्षात दोनशे अंडी देतात, ही अंडी देण्याची क्षमता जास्तीत जास्त 500 पर्यंत जाते, त्यांच्या अंड्यांचा आकार हा साबुदाण्यासारखा असतो, 


प्रतिकूल वातावरणात या गुगल काय जमिनीत तीन वर्षापर्यंत  सुस्त राहू शकतात, तुमचं आयुष्यमान पाच ते सहा वर्ष असते,

शंखे गोगलगाय 500 पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजीविका करू शकते. गोगलगाय पानांना फुलांना विविध प्रकारचे छिद्र पाडून पिकांचे फळांचे पानांचे नुकसान करतात.


वरील माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपलं पेज जास्तीत जास्त शेअर करा.


Comments

Popular posts from this blog

Crop Protection :- आता मोकाट प्राणी शेतात शिरताच मोबाईलवर येईल एसएमएस

जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर घरगुती उपचार

Birsa Munda Krushi Kranti Yojana : बिरसा मुंडा योजनेतून मिळवा विहिरीसाठी अनुदान ; काय आहे योजनेसाठी पात्रता

Nano DAP Fertilizer : शेतीचा उत्पादन खर्च होणार कमी; केंद्र सरकारने नॅनो डीएपी खत केले लाँच.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना :- Annasaheb Patil

दर्जेदार काळी मिरीचे उत्पादन तंत्र (Black paper)

अमेरिकेतील गाईंच्या पोटाला छेद का केले जाते...?

Farmer Accident Insurance Schemes: शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत

कबूतरा मुळे 6 महिन्यात मरणाच्या दारात... उपाय... ?

गोष्ट लालबागच्या राजाची